अर्जेंटिनाच्या कोम्बिआसोने मारलेला गोल नक्की पाहा. २४ पासेस देउन हा गोल अक्षरशः बनवला. केवळ अप्रतिम टिमवर्क.

<<आत्तापर्यंतच्या सामन्यांवरून, खालील पर्यायांना उतरत्या क्रमाने लावा पाहू.. म्हणजे ज्या देशाचा खेळ तुमच्या दृष्टीने सर्वात चांगला तो पहिला.>>

माझ्यामते ...

१) अर्जेंटिना २) जर्मनी ३) स्पेन ४) इंग्लंड ५) झेक रिपब्लिक ६) इक्यूडर ७) ब्राझील ८) ऑस्ट्रेलिया ९) मेक्सीको १०) स्वीडन