प्रत्येक लेखानंतर गृहपाठ म्हणून असे ५-६ (किंवा अधिक) "ओळखा पाहू" देऊ शकाल काय?
सांगीतिक स्नायू अधिक मजबूत होतील यासाठी स्वतः स्वरलिपी करणे हा एक मार्ग झाला. आणखी काय प्रकारे अभ्यास केला असता सांगीतिक स्नायू अधिक मजबूत होतील?