आभासी आणि छद्म हे दोन्ही शब्द योग्य वाटतात. वर्च्युअल साठीही आभासी (उदा. भौतिकशास्त्र-भिंगे व आरसे-आभासी प्रतिमा) हा शब्द वापरला जातो. त्यामुळे छद्म हा जास्त चपखल ठरावा.