पण आंतरजाल/महाजाल न वापरता येणारा तो तुमचा मित्र दूरध्वनी वापरत होताच ना! म्हणजे तो आधुनिक तंत्रज्ञान वापरत होता फक्त काळाच्या थोडा मागे होता. दूरध्वनीचे उपयोग, महत्त्व आणि फायदा कळल्याने त्याने ते तंत्रज्ञान आत्मसात केले.

पूर्णपणे सहमत.

तोट्यांबद्दल म्हणाल तर, ज्याच्यामुळे फक्त फायदाच झाला आहे असे कोणतेही संशोधन नाही.