गोळेसाहेब,
भावानुवाद आवडला. पण 'बहारोंकी मलिका' ला बहारदार कलिके थोडे खटकले. अर्थबदल होतोय असे वाटले. चूभूद्याघ्या.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.