भोमेकाका,
मी पण माझ्या आधीच्या प्रतिसादात गोष्ट आवडल्याचे म्हटले आहेच. मग तुमच्या प्रतिसादाचे प्रयोजन कळाले नाही. एका तांत्रिक बाबीचे मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला इतकेच.
काही काही वेळा आपण(सगळेच) वाजवीपेक्षा जास्त बचावात्मक - डिफेन्सिव्ह - होतो का हो?