ते आपण आई-वडीलांची व्याख्या कशी करता त्यावर अवलंबून आहे.
जर आपण आई-वडील म्हणजे केवळ जीवशात्रीय जन्मदाते म्हणालात तर होय, ते देखिल जात-धर्माप्रमाणेच अनासायेच मिळालेले असतात. अनाथालयातील मुले याबाबत जास्त सांगू शकतील.
परंतु, आपल्या आई-वडीलांच्या व्याख्येत जर पालकत्व समाविष्ट असेल तर, ते मात्र अनासाये मिळालेले नसते !