भारतीय प्रमाणवेळेनुसार कट्ट्याच्या ठरलेल्या वेळेत अगद सुरुवातीपासून लावता आली नाही, तरी साधारण रात्री साडेआठपासून (भारतीय वेळेप्रमाणे) पुढे हज़र राहता येईल असे (आतातरी) वाटते आहे.

कट्ट्यावरील कार्यक्रमांची काही घोषणा झालेली दिसली नाही. उत्फ़ूर्त कार्यक्रम झाल्यास हरकत नाही, पण त्यांचे स्वरूप 'मनमोकळ्या गप्पा' यापलीकडे असल्यास अधिक आनंद होईल. 

कट्ट्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.