मनोगतचे फाँट्स माझ्या संगणकावर स्वतंत्रपणे वापरता येतील का? (कसे?). एखादा बऱ्यापैकी मोठा लेख लिहायचा असेल तर तो आधी लिहून, मनोगतावर एकदम टाकता येईल. माझे dial-up connection आहे ते मधेच मेले तर पंचाईत होते.