"गोळे मास्तरांच्या तोंडून 'खबरदार, जर टाच मारुनी' ही कविता ऐकताना तो शूरवीर मावळा आपल्या धारदार तलवारीने बुळबुळीत भेंडी चिरत बसला आहे, असे वाटत असे!"