जयंतराव, चक्रपाणीजी प्रतिसादाखातर धन्यवाद!

जयंतराव, तुम्ही म्हणता की

"ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की ' कसे वाटते?

उत्तम. हा बदल मी स्वीकारत आहे. ठीक आहे ना!

चक्रपाणीजी, तुमचे म्हणणे अगदी खरे आहे.

म्हणून 'बहरदार कलिके' ऐवजी मी 'बहरदत्त कलिके' असा बदल करत आहे.
कसा वाटतो?