पायोनियर - १० व ११ ची माहिती अतिशय मनोरंजक आहे. सुरवातीला म्हणजे १९७०-८० या दशकांत मीही त्यांचा माग ठेवीत होतो. सूर्यमाला ओलांडल्यावर अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या ताऱ्याच्या ग्रहावरून येणाऱ्या एखाद्या यानाने गाठल्यामुळे तर अंतरांत असंगती आली नाही ना?