हा घे डावीकडून... हा उजवीकडून... पाठीत बुक्का... वाकला रे..!!! घाल पोटात ठोसा... ही घे बॅट.. हुक शॉट... स्वीप... स्केअर कट... बॅट सोड... आता फूटबॉल...!!! ही कीक कंबरड्यात... हात्तीच्या मारी... धुतला की राव तुम्ही!!!