नुसताच धक्का नाही त्याच्याबरोबर ओतप्रोत भरलेलं कारुण्य.. त्यानं तुम्ही जास्त हेलपाटता. हे जीएच करु शकतात. इंग्रजीत कदाचित नथानियल हॉथ्रोन..
- मिलिंद