सुरेख!. दुसऱ्याच्या कवितेतील मीटरवर तितकीच उत्तम कविता लिहिणे (आणि ती ही इतकी झटपट ) हे 'भलते अवघड असते'.