मे महीना म्हणजे ह्या खेळची पर्वणी. तसो
मी पण रत्नागीरीचो... कालवं काढायची शिकलो आते आणि भाईकडून
(चुलतभाऊ)... बरं
ह्यात कालवांच्या
काट बद्दल काहीच लिहीलं नाही कसं??? काट काढणं हा
आत्याचा आणि भाईचा आवडता उद्योग. (पाकक्रीया मला काही माहीत नाही) कालवांच
आणि मुळ्यांचा काट काढून तो वर्षभर वापरात येतो... चमचाभर काटात थोडा
तीखट मसाला मिसळून काय भन्नाट तोंडलावणी
तयार होते म्हणून सांगू आणि सोबत तांदळाची भाकरी aiwa!!!
कित्येकदा गीरीभ्रमणासाठी हा काट माझी झणझणीत सोबत देतो... माझी मम्मामात्र
दरवर्षीमाझ्यासाठी न चुकता हा काट कुवेतात पाठवते.