नंदन छायाचित्र सुरेख आहे.
ते स्वस्तिक चिन्ह तेथे कस आल या बद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली होती का?
कलोअ
प्रियाली
स्वस्तिक हे अनेक रुपांनी अनेक संस्कृतीत पूर्वापार वापरले गेलेले चिन्ह आहे.