तुमच म्हणण कधीच गंभीरपणे घेऊ नये याच मताची आहे मी.

एक दगड (किंवा माती), एक यंत्र आणि एक चित्र हे प्लेग आणू शकत नाहीत आणि नासाडीही करु शकत नाहीत. मी फक्त अशाच उंदीरांच्या प्रेमात असल्याने आपले म्हणणे गंभीरपणे घ्यायचा प्रश्नच नाही.

त्यातून, समजा की त्यांची पिल्लावळ जन्माला आली तर "लॉजिटेक"च्या धर्तीवर "प्रियालीटेक" नावाची कंपनी सुरु करेन.

उंदीर 'क्यूट' वाटण्यासाठी मला दुसरा (उंदरीणीचा?) जन्म घ्यावा लागेल!

हे मात्र अति झाल हं! 'अमिताभ आवडण्यासाठी जया (कि रेखा?) व्हायला पाहिजे' या धर्तीचे.

अस काही नसत, पाहिजे तर अशोक रावकवी, एल्टन जॉनला विचारा..तेव्हा पुढचा जन्म 'उंदराचा' ही चालू शकेल.

फार गंभीरपणे घेऊ नका हो! मी ही हेच म्हणेन.

प्रियाली