आपण कोणत्या भाषेबद्दल बोलत आहोत हे निश्चित करावे. 'कळले' हा मूळ शब्द आणि 'कळाले' हे त्याचे बोली भाषेतील रूप आहे. बोली भाषेतील शद्ब स्वीकारावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण व्याकरणदृष्ट्या 'कळले' हेच बरोबर आहे.