माझ्यासोबतच्या रेड इंडियन गाईडलाही यासंबंधी विशेष माहिती नव्हती. होपी आणि नावाहो या दोन जमाती भित्तिचित्रात स्वस्तिकाचा वापर करतात एवढेच तिला माहीत होते. त्यामागचा अर्थ कळू शकला नाही.
शशांकने वर दिलेल्या दुव्यात Native American traditions या शीर्षकाखाली थोडीफार माहिती उपलब्ध आहे.