ऑर्डर्लीच तोंडाची काही वाक्ये...
आम्हाला पॉवर नाय ...
आम्हाला आमच्या लायनी प्रमाणे जाऊ द्या ...
ए शिवराम गोविंद नाव सांग...
साभार - http://www.puladeshpande.net/instant_pula.php
कोल्हापूरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मैत्रिण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सांगत होती, 'काय सुंदर सुंदर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात. अप्रतिम नमुने आणि सुंदर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळयात की दुसरं काहीच घालायला नको.' हे ऐकत जवळपास असलेले भाई मिश्किलपणे हळूच म्हणाले, 'खरं सांगतेस की काय ?'क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर मैत्रिणीची लाजून व आमची हसून मुरकुंडी वळली
(पुलंकित) बंड्या