थोडीशी नेमाडेंची वैचारिक स्पष्टता, थोडीशी अनिल अवचटांची तळमळ आणि तरीही एक संपूर्ण स्वतःची वेगळी अशी शैली.

-- या निरीक्षणाशी पूर्णपणे सहमत आहे. 'शाळा' हे पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचे पुस्तक याची ग्वाही देते. (वेगळ्या शैलीची). शेवटचे सार अतिशय महत्त्वाचे आहे. जगाकडे पाहण्याचे, ते समजण्याचे माध्यम भाषा असल्याने ती टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.