प्रियालीताई - वेगळाच आणि चांगलाच विरंगुळा! लिहीत राहा!! हे तिन्ही उंदीर माझेही अगदी जीव की प्राण आहेत!!!

असो!... न राहवून माझ्या आवडत्या बोक्याचे आणि त्याला आवडत्या उंदराचे हे एक प्रकाशचित्र देत आहे.