प्रतिसाद देणाऱ्या सर्व मनोगतींचे अनेक धन्यवाद.

शशांकराव,

तितकासा सालस, सद्गुणी आणि मनमिळाऊ नसलेला जेरी माऊस, टॉम ऍन्ड जेरीतील (पुन्हा उंदीरच) आणि मिकीची बाकीची टोळी ही आवडते.

-------

चित्तरंजन राव

खरच घाईत लिहिला चूकाही लक्षात आल्या त्यामुळे पुढील वेळेस काळजी घेईन. (अनुदिनीवर हव्या तितक्या वेळा पुनर्प्रकाशित करण्याची सवय लागली आहे)

----------

टग्या दादा

तुमच्या प्रतिसादाने (मनोगतावरचे) बोके जिभल्या चाटत असावेत.

----------

एकलव्य राव

तुमचा इटुकला बोका छान आहे. (अशा घरभर धावपळ करणाऱ्या इटुकल्यांना आम्ही "पाजवा उंदीर" म्हणतो.)

---------

रावसाहेब

तुमच म्हणण कधीच गंभीरपणे घेऊ नये याच मताची आहे मी.

पहिल वाक्य वाचलत आणि शेवटच??

फार गंभीरपणे घेऊ नका हो! मी ही हेच म्हणेन.

सूज्ञास अधिक सांगणे न लगे.