विश्वामध्ये ना आला कोणी,
ह्रदयावाचुन जन्माला ।
वाचक हो मग सांगा कैसे,
टाळावे या इश्काला ॥
खरे आहे! 2,3 रे कडवे खास .
जयन्ता५२
ता.कः ह्रदयावाचुन (वाचून)स्पर्षू (स्पर्शू).स्पर्षुन(स्पर्शून), प्रियसी (प्रेयसी) इ. शुध्दलेखनाच्या चुका टाळण्यासाठी शुध्दलेखन चिकित्सकाची मदत घ्यावी.