किळसवाणं वर्णन केलं आहेस अनिकेत तू! पण वास्तव आहे. फक्त विनोदी भाव लक्षात ठेवला म्हणून पूर्ण वाचू शकलो.... नाहीतर कळपटलावर पार्टी होती.... हाSहाSहाSहाSSSS