लेख आवडला पण 'एकटाकी वाचून काढला' हे खटकले!'एका बैठकीत वाचून काढला' किंवा 'एका दमात वाचून काढला'' हे  बरोबर वाटते.

'आपण जे काही आहोत...ते सगळे आपल्या भाषेमुळे आहोत' नाही का?

जयन्ता५२