एका बैठकीत, एका दमात, न थांबता यालाच एकटाकी असा शब्द आहे असा माझा समज आहे. की एकटाकी म्हणजे एका टाकात - न थांबता लिखाण? जाणकारांनी खुलासा करावा.
व्यंदिमांच्या लिखाणात हा शब्द वाचल्याचे आठवते.