बाय द वे, आधुनिक यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या भाकितांची अचूकता किती असते हे कोणी सांगेल का?

सामान्य दैनंदिन निरीक्षणांवरून असे म्हणता येईल की आधुनिक यंत्रणेद्वारे केलेली भाकिते १००% अचूक नसतात. वरदाताई अधिक प्रकाश टाकू शकतील असे वाटते.