हा वाक्यप्रयोग काही विवक्षित गटांत प्रचलित असला तरी तो व्याकरणदृष्ट्या सदोष आहे. अर्थात तो बऱ्याच वेळा चपखल बसतो आणि त्याचे मराठीत भाषांतर प्रभावी होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे.