श्रीयुत गोळे,

तुमचा अनुवाद चांगला आहे. मूळ गाण्यात वृत्त

यमाचा यमाचा यमाचा यमाचा
यमाचा यमाचा यमाचा लगा

लगागा लगागा लगागा लगागा
लगागा लगागा लगागा लगा

असे असावे असे वाटते. त्याच वृत्तात अनुवाद केल्यास अधिक चांगले.

चू भू द्या घ्या