जाणकारांकडून माहिती घेतली ती अशी—
एकटाकी
१. एका आकाराचा, घाटाचा, रंगाचा
२. एकाच माणसाने लिहिलेले सारख्या वळणाचे अक्षर
३ एकच टाक्याचा, द्रोण वगैरे

तुमचा लेख आवडला. सपाटीकरण हा शब्दही.