श्रीयुत शिक्षक
चितळ्यांचा प्रतिसाद हाहाहा.
वेशीपर्यंत ओघळ गेला
त्यात उंट पोहून गेला
पूर्वी हे मी माझ्या विद्यार्थ्यांना अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणून शिकवीत असे. आता हेच स्वभावोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणून शिकवावे लागेल असे दिसत आहे.
त्यावर तुमचे म्हणणे हाहाहा...