ह्या खड्डेविरोधी चळवळीला माझा पाठिंबा.
'वीकेन्ड'ला स्वतःच्या 'फ़ोरवीलर'मधून सिंहगड, लोणावळा, महाबळेश्वरच्या 'हॉलिडे'साठी जाणे 'फ़न' असले तरी दूरदर्शी पुणेकरांनी दुचाकी, चारचाकींचा वापर कमीतकमी करावा आणि प्रदूषण कमी करावे.
पुणेकरांनी शक्य तिथे पायी जावे, सायकलींवर जावे. सार्वजनिक वाहतूक अधिक कार्यक्षम व्हावी ह्यासाठी प्रयत्न करावेत आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक उपयोग करावा. पुण्याचे बकालीकरण आणि इथले प्रदूषण कमी करावे.
चित्तरंजन भट