आगदी बरोबर.
संगणक, मूळातच संख्यांशी सम्बंध रखतात. तो प्रत्येक अक्षर आणि वर्ण यांसाठी एक संख्या निर्धारित करुन अक्षर आणि वर्ण संग्रहित करतो. यूनिकोड चा शोध होन्याच्या आधी, आसे नंबर देन्यासाठी शेकडों विभिन्न संकेत लिपि प्रणालि आसत. कोना एका संकेत लिपि मधे हे शक्य नाही : उदाहरण, यूरोपिय संघाला एकट्याला, आपल्या सर्व भाषा समाविष्ट करन्यासाठी अनेक विभिन्न संकेत लिपिं ची आवश्यकता आसते. ईंग्रजी जशा भाषेसाठी सुद्धा, सर्व अक्षरे, विरामचिन्हे आणि सामान्य प्रयोगास एकच संकेत लिपि पुरेशी नाहीं.
या संकेत लिपि प्रणालि काहीशा परस्पर विरोधी सुद्धा आहेत. यासाठी , दोन संकेत लिपि दोन विभिन्न अक्षरांसाठी, एकाच नंबरचा प्रयोग करु शकतात, अथवा समान अक्षर साठी विभिन्न नम्बर चा प्रयोग करु शकतात. संगणकास (विशेषतः सर्वर) विभिन्न संकेत लिपि संभाळावी लागते. तरीही जेव्हा दोन विभिन्न संकेत लिपि अथवा प्लैटफॉर्म मधे डाटा जातो तेव्हा तो डाटा खराब होन्याची शक्यता आसते.
यूनिकोड हे सर्वच बदलत आहे !
यूनिकोड, प्रत्येक अक्षरासाठी एक विशेष नंबर देतो, मग कोनताही प्लैटफॉर्म आसो, कोनताही प्रोग्राम आसो, आणि कोनतिही भाषा आसो. त्यासाठी यूनिकोड स्टैंडर्ड हे ऐपल, एच.पी., आई.बी.एम., जस्ट सिस्टम, माईक्रोसॉफ्ट, औरेकल, सैप, सन, साईबेस, यूनिसिस सारख्या प्रमुख कंपन्या आणि काही आन्य कंपन्यांनी मान्य केल आहे. यूनिकोड ची आवश्यकता आधुनिक मानदंड, जसे एक्स.एम.एल., जावा, एकमा स्क्रिप्ट (जावा स्क्रिप्ट), एल.डी.ए.पी., कोर्बा 3.0, डब्ल्यू.एम.एल. साठी ही होते आणि हे आई.एस.ओ./आई.ई.सी. 10646 लागू करन्याची अधिकारिक पद्द्त आहे. हे काही संचालन प्रणालि, सर्व आधुनिक ब्राउजर आणि कही आन्य ठीकनी वापरात येते.
यूनिकोड ला ग्राहक-सर्वर अथवा बहु-आयामी उपकरणे आणि वेबसाइट मधे सामिल करुन, परंपरागत उपकरणांच्या प्रयोगात अपेक्षीत खर्चापेक्षा आधीक बचत होते. यूनिकोड ने आसे एकमेव सॉफ्टवेयर उत्पादन अथवा एकमेव वेबसाइट मिळते, ज्यास री-इंजीनियरिंगशीवाय विभिन्न प्लैटफॉर्म, भाषा आणि देशामधे वापरले जाते.
काही ईंग्रजी शब्दांच्या प्रयोगास क्षमस्व.
नितिन