मान्य.  हा वाक्यप्रयोग व्याकरणदृष्ट्या पूर्ण्पणे योग्य नाही.  पण दुर्दैवाने समाजात तो बऱ्याच वेळा वापरावा लागतो! आणि मराठीत त्याला चांगला प्रतिशब्द नसावा हेही एका दृष्टिनं वाईटच.  कदाचित भंपक हा शब्द त्याच्या बराच जवळ जातो.