प्रियालीजी,
मी सुद्धा मटा मधील हा लेख वाचला (२० जून २००६)
लेख बरा आहे. पण कोणती नक्षत्रे आणि वाहने आहेत या पलिकडे फारशी माहिती हाती येत नाही.
त्यात पान २ वर मुरलीनाना म्हणून उल्लेख आहे. हे मुरलीनाना कोण याचा उलगडा होत नाही.