चक्रपाणि,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुंदर वर्णन.. अगदी मैफलीत असल्यासारखे वाटले.
जगजितचा गालिब माझ्या विशेष आवडीचा. माझ मत तात्यांपेक्षा थोडं वेगळं आहे. मला कधीकधी गुलाम अलीच्या गायनामधे रागदारी जास्त वाटते. गझल मधे असे झाले तर गझलचा मूळ आशय हरवतो. अर्थात, हे वैयक्तिक मत आहे. गुलाम अली निःसंशय उच्चपातळीचा गायक आहे. आणि कदाचित या मतामागे माझे शास्त्रिय संगिताबद्दलचे अज्ञान हे ही एक कारण असू शकेल. ः-)