"सडा टाकितो प्राजक्तओला सुगंध मातीचा...."
"दंवावर पांघरली ऊन्हं कोवळी सकाळ...." सुंदर वर्णन ! कविता खुपच छान झाली आहे, कवितेत गेयता पण आहे,
अजय