('त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो' वाला संदीप खरेच ना हो तो? पहिल्यांदा ते गाणे ऐकले तेव्हा भयंकर डोके फिरले होते!)

हे मिलींद इंगळेच्या 'गारवा'मध्ये आहे. त्या संचातल्या कविता 'सौमित्र'च्या आहेत असे वाटते.