या बाबतीत ('आमच्या जमान्यातले गाणे' नसल्याने) मला 'काळे अक्षर म्हशीसमान' आहे. त्यामुळे झाली चूक (आणि होऊ घातलेल्या चुकाही) कबूल आहे.
माहितीत नवी भर घातल्याबद्दल आभार.
- टग्या.
अवांतर: मग 'साहेब म्हणतो चेपीन चेपीन' तरी नक्की कोणाचे? हल्ली चिरंजीव एकदोनदा ऐकून (एका शब्दाचाही अर्थ न कळता) हेही गाणे म्हणताना आढळतात!
असो. हे विषयांतर झाले.