नव्या मनोगतामधे सारखे सारखे "काप्चा" ला उत्तर द्यावे लागत आहे. यामुळे "यूजर एक्सपिरियन्स" बिघडतो आहे.

या ऐवजी "कूकी" वापरता येणार नाही का ?