माझा समज,
टाक एकदा दौतीमध्ये बुडविला आणि शाई वळायच्या आत सर्व लिखाण संपवले.
अभिप्रेत अर्थ - लिखाण अतिशय ओघवते, एकसंध, भराभर आणि एकाच बैठकीत संपले की जणू वाचताना असे वाटले की टाक पुन्हा दौतीमध्ये बुडालाच नाही. ( त्यामुळे सुरुवातीची अक्षरे गडद आणि टाकाची शाई वाळत आल्यामुळे शेवटची अक्षरे फिक्की इतकाही फरक नाही. )
आपला,
--लिखाळ.