धन्यवाद!!

वेदश्री - तुझे हे मनातील विचार आजच वाचायला मिळाले! लक्षातच आले नव्हते.
अर्थात त्या सिद्धतेतून पळवाट काढायला एकतरी शहाणा गवसायला पाहिजे म्हणा, जे कितपत शक्य आहे कल्पना नाही.

असो...मिळेल... जरूर गवसेल हो! तशी काही सिद्धता हवी असल्यास ती ही पुरवितो!!
मदतीस सादर - एकलव्य