विदेशामध्ये सुपरमार्केट संस्कृतीमुळे अशी स्थानिक विविधता कमी झालेली आढळते. सुपरमार्केट मध्ये संपूर्ण देशात तोच माल त्याच किमतीत आणि थोडा स्वस्त तर स्थानिक दुकानातला माल थोडा महाग असल्याने लोक सुपरमार्केटमध्ये जाणे पसंत करतात. त्यामुळे त्या त्या गावातल्या जुन्या पारंपारिक दुकानांवर याचा परिणाम होत असणार असे वाटते.
--लिखाळ.