आपल्या प्रशासक महोदयांनी व्य.नि.मधून उत्तर दिले. तेच उत्तर त्यांच्या परवानगीने इथे उद्धृत करत आहे.
चर्चा झाली तर चांगलेच आहे. सध्या केलेल्यातले बरेच बदल हे केवळ नाइलाज म्हणून केलेले तातडीचे उपाय आहेत. नव्या सेवादात्याचा शोध सुरू आहे. तो यशस्वी झाला की एकेका अडचणीकडे पाहता येईल.
तुमच्या कळकळीबद्दल धन्यवाद.
-प्रशासक