लेख छान आहे. पाल्हाळ नसणे आणि (वाचकांसाठी) अनावश्यक/असंबद्ध माहिती नसणे हे प्रवासवर्णन चांगले होण्यासाठी आवश्यक असते. या कसोटीवर हे प्रवासवर्णन खरे उतरले आहे. अधेमधे आलेल्या टिप्पण्या, छायाचित्रे आणि चलचित्रे छान.पुढील भागांची उत्सुकता आहे.