कार्टून फिल्म्स साठी विदुषी चलचित्रे हा शब्दप्रयोग फारच विदुषकी वाटला !!!!

विद्वान ह्या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी असे होते. तुम्ही मात्र विदुषींना पार कार्टून करून टाकले. तुम्हाला विदुषकी चलचित्रे असे म्हणायचे असावे काय?

कार्टून ला मराठीत काय म्हणायचे? व्यंगचित्र? विनोदी चित्र? मात्र व्यंगचित्र वा विनोदी चित्र वा विदुषकी चित्रामधून नेमका कार्टून हा अर्थ व्यक्त होते असे वाटत नाही.