बहुतेक सर्व विनोद कुठूनतरी उतरवलेलेच असतात.  मनोगतावर आलेले विनोदसुद्धा तसेच असणार मग ती उचलेगिरी कसली?

तुम्ही कुठल्या मनोगत लेखाचा उल्लेख करू सकता का?  त्या लेखाच्या लेखकाने (शक्य असल्यास) तक्रार करणे रास्त आहे.  माझ्यामते विनोद हा प्रकार इतका गंभीरपणे घेऊ नये.

कलोअ,
सुभाष