पहिली गोष्ट म्हणजे आपण दिलेले शीर्षक चुकीचे आहे. मामंजी ह्या व्यक्तीने उचलेगिरी केली असली तरी त्याचा अर्थ म.टा. ने उचलेगिरी केली असा होत नाही.

दुसरे, यातील गांडूळाची गोष्ट मी पूर्वीदेखिल कुठेतरी वाचल्याचे स्मरते !

आणि तिसरी म्हणजे, कुणास ठाऊक, कदाचित हे मामंजीदेखिल कोणी मनोगतीच असावेत !!